सातबारा Watch

← काशी

Ferfar #2001 · काशी

ठाणे, ठाणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
8/7, 9/1/ब
Talathi
वंदना दिंगबंर आव्हाड
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 मा.अपर तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण, मिरा भाईंदर यांचेकडील क्र.कुळवहिवाट/कावि-286/2026 दि.27/08/2026 आदेशान्वये बाजुस दाखल केलेल्या स.नं.च्या जमिनीवरील कु.का.क.43 ची शर्त शिथिल करण्याबाबत आदेश पारित झाल्याने 7/12 चे इतर हक्क सदरी दाखल असलेले सक्षम प्रधिकार्याच्या पुर्व परवानगी शिवाय हस्तांतरणास बंदी कुळ कायद्याने प्राप्त जमीन ही नोंद कमी करून भुधारणा पद्धती वर्ग 1 करून अधिकार अभिलेख अद्ययावत केले असे. जमिनीचे वर्णन सर्व्हे नं. 8/6, 9/1ब नोंद – वर्दी अर्ज, मा.अपर तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण, मिरा भाईंदर यांचेकडील क्र.कुळवहिवाट/कावि-286/2026 दि.27/08/2026 अन्वये