सातबारा Watch

← महाजनवाडी

Ferfar #691 · महाजनवाडी

ठाणे, ठाणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
24/4, 29/2, 30/2, 30/3, 30/7, 31/11, 32/10, 32/11, 32/12, 32/13, 32/5, 32/7, 32/8, 32/9, 34/3, 34/4, 34/9, 35/1, 35/3, 47/1, 48/8, 48/9
Talathi
वंदना दिंगबंर आव्हाड
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 बाजूस दाखल केलेल्या स.नं.च्या जमिनीस 1)महेशकुमार मनसुखलाल पुजारा, 2)शैलेश मनसुखलाल पुजारा, 3)लिना शशिकांत पुजारा, 4)ऐतल शशिकांत पुजारा, 5)शांताबाई शशिकांत पुजारा, 6)तृप्ती शशिकांत पुजारा, 7) हितेश हरीश पुजारा, 8)योगेश हरीश पुजारा, 9)हरीष भानजी पुजारा यांची नावे सामाईक दाखल असुन त्यापैकी अ.क्र.2)शैलेश मनसुखलाल पुजारा यांनी आपला 1/5 अविभाजीत हिस्सा त्यांचे चुलत भाऊ श्री.योगेश हरीश पुजारा व श्री. हितेश हरीश पुजारा यांचे लाभात नाममात्र 1/- (अक्षरी एक रुपये मात्र) यांस मा. दुय्यम निबंधक ठाणे 7 यांचेकडील दस्त क्र.876/2012, दि.08/02/2012 अन्वये नोंदणीकृत हक्कसोडपत्र करुन दिले असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी घेतली असे. जमिनीचे वर्णन स.नं./ हि.नं. एकुण क्षेत्रफळ (चौ.मी.) 24/4 200 30/2 1540 30/3 1090 30/1 2450 30/7 380 34/3 1980 34/4 100 34/9 200 29/2 130 35/1 1220 35/3 3840 48/9 100 48/8 1400 36/4 1240 32/5 300 32/7 430 32/8 2490 32/9 2400 32/10 1070 32/11 50 32/12 200 32/13 1160 31/11 50 31/12 230 47/1 800 एकुण क्षेत्र 25050 चौ.मी.चा 1/8 हिस्सा यापैकी 1/5 हिस्सा म्हणजेच 626.25 चौ.मी. (नोंद: 1) वर्दी अर्ज, 2) मा. दुय्यम निबंधक ठाणे 7 यांचेकडील दस्त क्र.876/2012, दि.08/02/2012 ची सूची क्र.2, 3) मा.अपर तहसिलदार व कार्यकारी दंडाधिकारी मिरा भाईंदर यांचेकडील जा.क्र.महसूल/हक्कनोंद/टे-1/आ.क्र.4343/कावि-1154/2026, दि.09/09/2026 वरुन)