Ferfar #4443 · घोडबंदर
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-24
- Certified
- —
- Gat / Survey
- 159/2
- Talathi
- ललित कमलाकर सातपुते
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/08/2026
बाजुस दाखल केलेल्या सर्व्हे नंबरच्या 7/12 चे इतर हक्क सदरी दि.इस्टेट इनव्हेस्टमेंट कं.लि. यांचे नाव दाखल आहे. सदर जमिन मिळकतीबाबत दि.इस्टेट इनव्हेस्टमेंट कं.लि. यांनी EI/173 दिनांक 24/07/2026 चा नाहरकत दाखला दिल्यानुसार 7/12 चे इतर हक्कांत दाखल असलेली दि.इस्टेट इनव्हेस्टमेंट कं.लि. अशी नोंद कमी करण्यात येऊन अधिकार अभिलेखात अद्यावत करणेकामी नोंद घेण्यात आली असे.
जमिनीचे वर्णन
स.नं. 159/2 क्षेत्र 3600 चौ.मी.
नोंद :- (वर्दी अर्ज, दि.इस्टेट इनव्हेस्टमेंट कं.लि.यांचे कडील पत्र क्रमांक EI/173 दिनांक 24/07/2026 वरुन)