Ferfar #4462 · घोडबंदर
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 187/23
- Talathi
- ललित कमलाकर सातपुते
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
विक्री प्रमाणपत्राने बाजुस दाखल केलेल्या स.नं.ची जमिन जे पी इन्फ्रा रियल्टी प्रायवेट लिमिटेड तर्फे अधिकृत सहीकर्ता अजय नायर तर्फे कु.मु. म्हणुन परेश ठाकोर राणा यांनी समक्ष प्राधिकारी-4 झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई तर्फे अधिकृत सहीकर्ता स्वप्निल तांगडे (यांना नोंदणी कायदा 1908 कलम 88 अन्वये उपस्थिती माफी) यांचे पासुन र.रु. 85,00,000/- (अक्षरी पंचेऐशी लाख रुपये मात्र) यास दिनांक 23/10/2026 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील नोंदणीकृत विक्री प्रमाणपत्र दस्त क्रमांक 21811/2026 अन्वये कायम विक्री प्रमाणपत्रान्वये घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे.
जमिनीचे वर्णन
स.नं. 187/23 क्षेत्र 275 चौ.मी.
नोंद :- (वर्दी अर्ज, सुची क्रमांक 2, सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील नोंदणीकृत विक्री प्रमाणपत्र दस्त नोंद क्र. 21811/2026 दिनांक 23/10/2026 , मा न्यायालय क्र.20, शहर व दिवाणी न्यायालय मुंबई यांचेकडील MAHA P I D 1999/0100023/2018 दिनांक 17/09/2026 रोजीचे आदेश तसेच समक्ष प्राधिकारी -4 झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बृहन्मुंबई यांचेकडील आदेश क्र.सक्षम प्राधिकारी -4/झो.पु.प्रा./मुंबई/कार्या-1/कावि-एमपीआयडी/जा.क्र.3385/2026 दिनांक 23/10/2026 वरुन)