Ferfar #3790 · माजिवडे
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 106/17/अ
- Talathi
- अनिता पितांबर पाडवी
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
बाजुस दाखल केलेल्या स.नं.च्या जमिनीबाबत विना जनकराज गुप्ता यांनी आपला हक्क विनोद गुप्ता उर्फ गोयल यांच्या लाभात सह दु.नि.ठाणे - 3 यांचेकडील दस्त क. 5933/2014 दिनांक 27/08/2014 रोजी रजिस्टर दस्ताद्वारे र.रु.0/- मात्र यांस सोडून दिल्याने गावी अंमल दिला असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे.
जमिनीचे वर्णन
सर्व्हे नं. 106, हिस्सा नं.17 ए
(नोंद - वर्दी अर्ज, सह दु.नि. ठाणे- 3 यांचेकडील दस्त क. 5933/2014 दिनांक 27/08/2014, सुची क्र II, मा. तहसीलदार ठाणे यांचेकडील पत्र क्रमांक : महसूल/कक्ष-1/ह.नोंद-1/टे-3/कावी - 3499878/2026 दिनांक 27/10/2026 वरुन)