Ferfar #1280 · चितळसर मानपाडा
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 59/अ/3/अ
- Talathi
- श्रृती जयवंत मसुरकर
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
बाजूस दाखल केलेल्या गट.नं./जमिनीबाबत मा. उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), मेट्रो सेंटर क्र. 3, ठाणे यांचेकडील निवाडा क्र. उजि/भूसं(मेट्रो)/टिकुजीनीवाडी ते बोरीवली/बोगदा/चितळसर - मानपाडा/एस आर नं. 01/2025 दि. 09/10/2025 रोजीच्या निवडा आदेशानुसार बाजूस दाखल केलेल्या गट नं./जमिनीच्या भोगवटादार सदरी “मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण-शहरातील (टिकुजीनीवाडी) ते बोरीवली २ भुयारी बोगदा रस्ता” यांचे नाव दाखल करणेकामी नोंद केली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करण्याकामी केली असे.
जमिनीचे वर्णन क्षेत्र(हे.आर)
गट नं.
59/अ/३/अ 0.0255
नोंद:
1) मा. उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), मेट्रो सेंटर क्र. 3, ठाणे यांचेकडील निवाडा क्र. उजि/भूसं(मेट्रो)/टिकुजीनीवाडी ते बोरीवली/बोगदा/चितळसर - मानपाडा/एस आर नं. 01/2025 दि. 09/10/2025
२) मा. उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), मेट्रो सेंटर क्र. 3, ठाणे यांचेकडील पत्र क्र. उजि/भूसं मेट्रो-३ /(टिकुजीनीवाडी) ते बोरीवली भुयारी रस्ता/जा.क्र. ६५०/२०२६ दि. २७/१०/२०२६