Ferfar #3816 · कोलशेत
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 172/3
- Talathi
- सोमा चाहु खाकर
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026बाजूस दाखल केलेल्या स.नं च्या जमिनीबाबत मा.तहसीलदार, ठाणे यांचेकडील गौणखनीज दंडनीय आदेश क्र.महसूल/कक्ष-1/टे-4/गौ.ख./एसआर-E-3511108 दिनांक 28/10/2026 अन्वये कसुरदार मे. रोमा बिल्डर्स प्रा. लि. यांनी सदर स. नं च्या जमिनीमध्ये अनधिकृत माती उत्खनन/भराव केला असुन दंडनीय र.रु. 62, 32, 448/- देण्यास कसुर केल्याने सदर जमिनीच्या 7/12 च्या इतर हक्क सदरी अनधिकृत माती उत्खनन/भराव केलेबाबतचा र.रु. 62, 32, 448/- (अक्षरी बासष्ट लाख, बत्तीस हजार चारशे आठेचाळीस रुपये मात्र) चा थकबाकी बोजाची नोंद दाखल केला असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे.
नोंद :-मा.तहसीलदार, ठाणे यांचेकडील पत्र क्र.महसूल/कक्ष-1/टे-4/गौ.ख./एसआर-E-3511108 दिनांक 28/10/2026 या वरून नोंद.