सातबारा Watch

← कावेसर

Ferfar #4290 · कावेसर

ठाणे, ठाणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-03
Objection until
2026-09-19
Certified
—
Gat / Survey
89/1/अ, 90/5/1/ब, 90/7
Talathi
सोमा चाहु खाकर
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/08/2026 नोंदणीकृत रिलीज डीडने बाजूस दाखल केलेल्या स.नं.चे जमिनीचे खातेदार १) मारुती मंगळ्या मढवी २) लक्ष्मीबाई लक्ष्मण मढवी ३) शारदा गुरुनाथ मढवी स्वतःकरिता व कु. मनोज, अनुज यांचे अपाक आई म्हणून ४) कुंदा शांताराम गुळवी ५) जयवंती हरिश्चद्र डाकी ६) नलिनी उर्फ सविता अनिल भंडारी ७) विजय नथू पाटील हे स्वतःकरिता व कु. निकेत यांचे अपाक म्हणून ८) गंगाबाई मंगळ्या मढवी ९) देवयानी जगन्नाथ पाटील यांनी त्यांच्या हिस्याचे क्षेत्र विजय लक्ष्मण मढवी यांना मा. दुय्यम निबंधक ठाणे ५ यांचे कडील रिलीज डीड दस्त क्र. ७७८७/२००५ दिनांक २३/११/२००५ अन्वये विनामोबदला हक्कसोड पत्राने दिली असे. जमिनीचा तपशील: अ.न. स.नं./हि.नं. क्षेत्र (चौ.मी.) १) ९०/७ १५२०-०० २) ८९/१अ १९००-०० ३) ९०/५/१ब १५६०-०० नोंद :- १)वर्दी अर्ज. २)सुची क्र. २. ३) मा. दुय्यम निबंधक ठाणे ५ यांचे कडील रिलीज डीड दस्त क्र. ७७८७/२००५ दिनांक २३/११/२००५. ४) मा. तहसीलदार ठाणे यांचे कडील पत्र क्र.महसूल/कक्ष-१/ह.नोंद-१/टे-३/कावी-७१४६/२०२६ दि. २१/०८/२०२६ या वरून नोंद.