सातबारा Watch

← ओवळे

Ferfar #5092 · ओवळे

ठाणे, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
86/1/अ/2/3/अ/2/अ, 86/3/ब/1, 87/1/अ/1, 87/2/अ
Talathi
बसवराज माधवराव गुंजीटे
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026बाजूस दाखल केलेल्या स.नं.ची जमीन ठाणे म्युन्सिपल कार्पोरेशन तर्फे सादरकर्ते श्री.उगीळे सतीश पंढरी (असिटंन्ट डायरेक्टर टाउन प्लानिंग ) यांजपासुन दामजी शामजी रिअलटी प्रा. ली.तर्फे डायरेक्टर श्री. प्रणय व्ही.शाह यांनी र.रु. 0 /- यांस मा. दुय्यम निबंधक : सह दु.नि.ठाणे 2 यांचे कडील हस्तांतरण दस्त क्रमांक : 19121/2021 दि. 05/10/2021 रोजी हस्तांतरण पत्राने घेतल्याने अधिकार अभिलेख अद्यावत करणे कामी नोंद घेण्यात आली असे. जमिनीचा तपशील – अ.न. स.नं./हि.नं. खरेदी क्षेत्र (चौ.मी.) १) स.नं. 86/1अ/2/3अ/2अ ७७०.००चौ.मी. २) स.नं. 86/3ब/1 २४०.०० चौ.मी. ३) स.नं. 87/1अ/1 १२०.०० चौ.मी. ४) स.नं. 87/2अ ५०.०० चौ.मी. नोंद :- वर्दी अर्ज, मा. दुय्यम निबंधक : सह दु.नि.ठाणे 2 यांचे कडील हस्तांतरण दस्त क्रमांक : 19121/2021 दि. 05/10/2021 वरून