Ferfar #5096 · ओवळे
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 34/1/1/ई
- Talathi
- बसवराज माधवराव गुंजीटे
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
बाजूस दाखल केलेल्या स.नं.ची जमीन प्रवीण मनोहर लोणीकर, प्रतिक मनोहर लोणीकर व रोहित मनोहर लोणीकर यांजपासुन भारती प्रकाश गाला पूर्वाश्रमीची भारती बाळाराम म्हात्रे यांनी र.रु. 2600000/- (अक्षरी सव्वीस लाख मात्र) यांस मा. दुय्यम निबंधक : सह दु.नि. ठाणे 8 यांचे कडील अविभाज्य हिश्याची पूर्ण विक्री दस्त क्रमांक : 19099/2026 दि. 16/09/2026 रोजी अविभाज्य हिश्याची पूर्ण विक्रीने विकत घेतल्याने अधिकार अभिलेख अद्यावत करणे कामी नोंद घेण्यात आली असे.
जमिनीचा तपशील –
अ.न. स.नं./हि.नं. खरेदी क्षेत्र
१) स.नं. 34/1/1/ई 0-10-0 हे.आर.चौ.मी. पैकी 3.75 गुंठा
नोंद :- वर्दी अर्ज, यांस मा. दुय्यम निबंधक : सह दु.नि. ठाणे 8 यांचे कडील अविभाज्य हिश्याची पूर्ण विक्री दस्त क्रमांक : 19099/2026 दि. 16/09/2026 वरून.