Ferfar #2610 · वडवली
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-07-01
- Objection until
- 2026-07-18
- Certified
- —
- Gat / Survey
- 100/1/5
- Talathi
- बसवराज माधवराव गुंजीटे
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/07/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/07/2026
बाजूस दाखल केलेल्या स.नं.ची जमीन अनुसया केशव म्हात्रे, राजन कृष्णा तुरे, रुक्मिणी कृष्णा पाटील, सुरेश कृष्णा तुरे, नयन राजन तुरे यांजपासुन मेसर्स एस सिग्नेचर होम्स एल एल पी तर्फे भागीदार व प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता श्री. मनिष धीरज देढीया तर्फे कु मु म्हणून महेंद्र पटेल यांनी र.रु. 10080000 /- यांस मा. दुय्यम निबंधक : सह दु.नि. ठाणे 1 यांचे कडील खरेदीखत दस्त क्रमांक : 6003/2026 दि. 15/05/2026 रोजी खरेदीखताने घेतल्याने अधिकार अभिलेख अद्यावत करणे कामी नोंद घेण्यात आली असे.
जमिनीचा तपशील –
अ.न. स.नं./हि.नं. खरेदी क्षेत्र (चौ.मी.)
१) स.नं. 100/1/5 840 चौ. मीटर
नोंद :- वर्दी अर्ज, मा. दुय्यम निबंधक : सह दु.नि. ठाणे 1 यांचे कडील खरेदीखत दस्त क्रमांक : 6003/2026 दि. 15/05/2026 वरून.