Ferfar #2643 · वडवली
ठाणे, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
मा.तहसीलदार ठाणे यांचेकडील आदेश क्रमांक महसूल/कक्ष-1/टे-3/आरआरसी/एस.आर.38/2024 दिनांक 09/10/2026 अन्वये मा.सहायक कामगार आयुक्त ठाणे यांचेकडील थकीत रक्कम रुपये 3,36,994/- (अक्षरी तीन लाख छत्तीस हजार नऊशे चौ-यान्नव मात्र) कसूरदार मे. श्रीराम हॉस्पीटल, मे.स्वामी बुध्ददेजी महाराज चॅरिटेबल ट्रस्ट, ओवळा गांव घोडबंदर रोड, ठाणे यांनी अदा न केल्याने कसुरदार यांच्या नावे बाजूस नमूद केलेल्या स.नं.च्या ७/१२ चे इतर हक्क सदरी रक्कम रुपये ३,३६,९९४/- या रक्कमेचा मा. सहायक कामगार आयुक्त, ठाणे यांचा बोजा अशी नोंद दाखल करण्यात येऊन अधिकार अभिलेख अद्यावत करणे कामी नोंद घेण्यात आली असे.
नोंद:- मा. तहसीलदार ठाणे यांचेकडील आदेश क्रमांक महसूल/कक्ष-1/टे-3/आरआरसी/एस.आर.38/2024 दिनांक 09/10/2026 वरून .