Ferfar #1224 · मुंब्रा
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-20
- Objection until
- 2026-09-04
- Certified
- —
- Gat / Survey
- 83/1/ब
- Talathi
- विश्वनाथ व्यंकटी राठोड
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/08/2026बाजूस दाखल केलेल्या स.नं ची जमिन दामोदर चांगदेव कमळकर यांनी उंद्रया राघो पाटील उर्फ किनी व गणपत उंद्रया पाटील उर्फ किणी यांचे पासून मा. सह दुय्यम निंबधक ठाणे क्र.1 यांचे कार्यालयात नोंदविणेत आलेले खरेदीखत दस्त क्र.टीएचएन-1101/7/1964 दि.01/07/1964 रोजी कायम खरेदीखताने विकत घेतली असल्याने दामोदर चांगदेव कमळकर यांचे नाव दाखल करण्यात येऊन अधिकार अभिलेख अद्यावत करणे कामी नोंद घेण्यात आली असे.
जमिनीचे वर्णन - क्षेत्रफळ
स.नं. 83/1/ब क्षेत्र 0.05.10 हे.आर.चौ.मी. इतके पूर्ण विकत घेतले आहे.
नोंद - वर्दी अर्ज, सूची क्र.2, मा. सह दुय्यम निंबधक ठाणे क्र.1 यांचे कार्यालयात नोंदविणेत आलेले खरेदीखत दस्त क्र.टीएचएन-1101/7/1964 दि.01/07/1964, तसेच मा. तहसिलदार सो. ठाणे यांचेकडील पत्र क्र.महसूल/कक्ष-1/ह.नोंद-1/टे-3/कावि-5978/2026 दि.24/07/2026, मा. सह दुय्यम निबंधक वर्ग-2 ठाणे क्र.1, तथा विशेष विवाह अधिकारी जिल्हा ठाणे यांचेकडील जा.क्र. /सदुनि/ठाणे क्र.1/804/2026 दिनांक-17/08/2026 वरून नोंद दाखल केले.