सातबारा Watch

← आगासन

Ferfar #1690 · आगासन

ठाणे, ठाणे · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
10/4
Talathi
रत्नदीप बाबुराव कांबळे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026 बाजूस दाखल केलेल्या स.नं. च्या जमिनीबाबत मा.तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण, ठाणे यांचेकडील आदेश क्र.कुळ कायदा कलम ३२(ग)/आगासन/१९/२०२३ दि.१८/०६/२०२६ मध्ये खालीलप्रमाणे आदेश:- आदेश:- १) अर्जदार यांचे पुर्वगामी हक्कदार हे दि.०१/०४/१९५७ या कृषकदिनी प्रस्तुत जमीनीचेकायदेशीर कुळ होते व त्यांचेनंतर सदर जमीन वारस हक्काने अर्जदार यांचे कब्जेवहिवाटीत कुळ म्हणून असल्याने, त्यांचे नांवे सदर जमिनीची खरेदीची किंमत रु.२,७२६/- (अक्षरी दोन हजार सातशे सव्वीस रुपये मात्र) ठरविण्यात आली आहे. २)कुळाने खरेदीची किंमत एका हप्त्यात भरावयाची आहे. जमीनमालक व कुळास खरेदीची किंमत नमुना नं.५ मध्ये कळवावी व त्याची प्रत संबंधित तलाठी यांचेकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवावी. ३)सदरचा व्यवहारास कलम ४३ च्या तरतुदी लागू आहेत. ४)सदरचा निर्णय सर्व संबंधिताना कळविण्यात यावा. वरीलप्रमाणे झालेल्या आदेशान्वये ७/१२ सदरी नोंद घेतली असे. जमिनीचे वर्णन - क्षेत्रफळ स.नं. १०/४ क्षेत्र ०.२३.५० (नोंद:-मा.तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण, ठाणे यांचेकडील आदेश क्र.कुळ कायदा कलम ३२(ग)/आगासन/१९/२०२३ दि.१८/०६/२०२६ वरून.)