सातबारा Watch

← शिळ

Ferfar #4361 · शिळ

ठाणे, ठाणे · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-03
Objection until
2026-08-18
Certified
—
Gat / Survey
210/2/ब, 214/5/ब
Talathi
नितीन नारायण पिंगळे
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/08/2026बक्षीसपत्राने बाजुस दाखल केलेल्या स.नं च्या जमीनीचे सामाईक खातेदार संजय श्रीपत आलीमकर यांनी सदर जमिनीवरील आपला संपूर्ण हिस्सा विनामोबदला आयुष संजय आलीमकर यांचे लाभात लिहून दिल्याने सह दुय्यम निबंधक ठाणे 9 यांचेकडील नोंदणीकृत बक्षीस पत्र दस्तनोंद क्र.12434/2026 दि.24/07/2026 प्राप्त झाले वरून बक्षीस पत्र लिहून देणार संजय श्रीपत आलीमकर यांचे नाव ७/१२ वरून कमी करून बक्षीसपत्र लिहून घेणार आयुष संजय आलीमकर यांचे नाव दाखल केले असे.सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद :- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सह दुय्यम निबंधक ठाणे 9 यांचेकडील नोंदणीकृत बक्षीस पत्र दस्तनोंद क्र. 12434/2026 दि.24/07/2026 व सत्यप्रतिज्ञालेखा वरून ) स.नं. - क्षेत्र (चौ.मी) २१०/२/ब - १४२०.०० २१४/५/ब - ३२४०.००