Ferfar #4416 · शिळ
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-24
- Objection until
- 2026-10-13
- Certified
- —
- Gat / Survey
- 168/1
- Talathi
- नितीन नारायण पिंगळे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 24/09/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/09/2026हक्कसोडपत्राने बाजुस दाखल केलेल्या स.नं च्या जमीनीचे सामाईक खातेदार जाईबाई विठ्ठल पाटील मयत यांचे वारस १) नामदेव विठ्ठल पाटील २) किसन विठू पाटील यांनी सदर जमिनीवरील आपला अविभक्त हिस्सा र.रु १/- स्विकारून जीवन पांडुरंग ठाकुर यांचे लाभात लिहून दिल्याने सह दुय्यम निबंधक ठाणे 9 यांचेकडील नोंदणीकृत हक्कसोड पत्र दस्तनोंद क्र.15728/2021 दि.02/11/2021 प्राप्त झाले वरून हक्कसोड पत्र लिहून देणार जाईबाई विठ्ठल पाटील मयत यांचे वारस १) नामदेव विठ्ठल पाटील २) किसन विठू पाटील यांची नावे ७/१२ वरून कमी केले असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद :- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सह दुय्यम निबंधक ठाणे 9 यांचेकडील नोंदणीकृत हक्कसोड पत्र दस्तनोंद क्र. 15728/2021 दि.02/11/2021 वरून )
स.नं. - क्षेत्र (हे.आर)
१६८/१ - ०-८६-००