सातबारा Watch

← शिळ

Ferfar #4437 · शिळ

ठाणे, ठाणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
214/2/अ
Talathi
नितीन नारायण पिंगळे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 अभिहस्तांतरण पत्राने बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमिन अनिस समशुद्दीन खान यांनी १) जुल्फीकार इकबाल २) फईयाज इकबाल यांजपासुन त्यांच्या अविभाजित हिश्याची संपूर्ण मिळकत र.रु.१०,८२,०००/- (अक्षरी दहा लाख ब्याऐंशी हजार रुपये मात्र) यास दि.28/09/2026 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 5 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.17844/2026 अन्वये कायम खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सह दुय्यम निबंधक ठाणे 5 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.17844/2026 दि.28/09/2026 वरून ) स.नं. - खरेदी क्षेत्र (चौ.मी) २१४/२/अ - ७५० चौ.फुट म्हणजेच ६९.७० चौ.मी