Ferfar #4439 · शिळ
ठाणे, ठाणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026खरेदीखताने बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमिन संजय शंकर पुजारी यांनी गयासुद्दिन रियाजुद्दीन खान यांजपासुन अविभाजित हिश्याची मिळकत र.रु.३३,००,०००/- (अक्षरी तेहतीस लाख रुपये मात्र) यास दि.07/04/2026 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 2 यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्तनोंद क्र.9746/2026 अन्वये कायम खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद :- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सह दुय्यम निबंधक ठाणे 2 यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्तनोंद क्र.9746/2026 दि.07/04/2026 वरून )
स.नं. - खरेदी क्षेत्र (चौ.मी)
११८/१अ/७ - ३१६.९२
१२१/३/१/क - १६२.७७