Ferfar #4441 · शिळ
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 103/1
- Talathi
- नितीन नारायण पिंगळे
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026खरेदीखताने बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमिन अरशद हसन यांनी इम्रान इसाक कुरेशी यांजपासुन र.रु.४,५२,०००/- (अक्षरी चार लाख बावन्न हजार रुपये मात्र) यास दि.06/08/2026 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्तनोंद क्र.15813/2026 अन्वये कायम खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद :- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सहदुय्यम निबंधक ठाणे क्र.8 यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्तनोंद क्र. 15813/2026 दि.06/08/2026, महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील शासन परीपत्रक क्र.एस-३०/२००८/प्र.क्र.२८१/भाग-१/फ-३ दि.०८/१२/२०१७ व उप वनसंरक्षक ठाणे वन विभाग ठाणे यांचेकडील पत्र जा.क्र.कक्ष-१/२०/जमिन/४८१७/२०२२-२३ दि.०८/१२/२०२२ वरून )
स.नं. - खरेदी क्षेत्र (चौ.मी)
१०३/१ - १३१.००