Ferfar #4444 · शिळ
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 195/3
- Talathi
- नितीन नारायण पिंगळे
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026खरेदीखताने बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमिन अबूल हाशीम मोहम्मद मुस्तफा यांनी मलिक इस्टेट्स चे भागिदार नेयाज अहमद अब्दुल रौफ मलिक यांजपासुन र.रु.१३,७०,०००/- (अक्षरी तेरा लाख सत्तर हजार रुपये मात्र) यास दि.24/03/2026 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 2 यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्तनोंद क्र.8064/2026 अन्वये कायम खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद :- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सहदुय्यम निबंधक ठाणे क्र.2 यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्तनोंद क्र.8064/2026 दि.24/03/2026 वरून )
स.नं. - खरेदी क्षेत्र (चौ.मी)
१९५/३ - १५७.५२