Ferfar #4449 · शिळ
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 88/1
- Talathi
- नितीन नारायण पिंगळे
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026अभिहस्तांतरण पत्राने बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमिन ताहिरा खानम राहत हुसैन खान यांनी अनिता किशोर गायकर यांजपासुन त्यांच्या अविभाजित हिश्याची संपूर्ण मिळकत र.रु.६,००,०००/- (अक्षरी सहा लाख रुपये मात्र) यास दि.06/10/2026 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 5 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.18378/2026 अन्वये कायम खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सह दुय्यम निबंधक ठाणे 5 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.18378/2026 दि.06/10/2026 वरून )
स.नं. - खरेदी क्षेत्र (चौ.मी)
८८/१ - २२९.००