सातबारा Watch

← डावले

Ferfar #4220 · डावले

ठाणे, ठाणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
79/4
Talathi
नितीन नारायण पिंगळे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026 वारसाने मयत खातेदार कै.यमुनाबाई मारुती पाटील या दि.१७/०६/२०२२ रोजी मयत झाल्या असून त्यांना वारस मुलगा अथवा मुलगी नसल्याने व सदरची मिळकत ही त्यांची माहेरची मिळकत असल्याने त्यांना खालीलप्रमाणे नजीकचे वारस आहेत. अनु.क्र. - नाव - नाते - वय १ - मोतीराम गोपाळ पाटील (भाऊ) (मयत) दि.०४/१२/२०२१ चे वारस खालीलप्रमाणे आहेत. १.१ - सरसुबाई मोतीराम पाटील (पत्नी ) (वाहिनी) मयत दि.०७/१२/२०१५ १.२ - जनार्दन मोतीराम पाटील - मुलगा (भाचा) - ४७ १.३ - जितेंद्र मोतीराम पाटील - मुलगा (भाचा) - ३९ १.४ - वत्सला जीवन म्हात्रे - मुलगी (भाची) - ५३ १.५ - निर्मला जनार्दन गोंधळी - मुलगी (भाची) - ५७ १.६ - मुक्ता जगनाथ भंडारी - मुलगी (भाची) - ५४ १.७ - बाळाराम मोतीराम पाटील (मुलगा) (भाचा) (मयत) दि.११/०५/२०२१ चे वारस खालीलप्रमाणे १.७.१ - वैशाली बाळाराम पाटील - पत्नी ( नात सून) - ३७ १.७.२ - प्रतिक बाळाराम पाटील - मुलगा (नातू) - १९ १.७.३ - साहिल बाळाराम पाटील - मुलगा (नातू) - १६ १.७.४ - तनिष बाळाराम पाटील - मुलगा (नातू) - १३ २ - काशिनाथ गोपाळ पाटील (भाऊ) मयत त्याचे वारस खालीलप्रमाणे २.१ - चांगुनाबाई काशिनाथ पाटील - पत्नी (वहिनी) - ६६ २.२ - कृष्णा काशिनाथ पाटील - मुलगा (भाचा) - ५६ २.३ - ज्ञानेश्वर काशिनाथ पाटील - मुलगा (भाचा) - ४८ ३ - शंकर गोपाळ पाटील - भाऊ - ६५ ४ - अभिमन्यू गोपाळ पाटील - भाऊ - ६० ५ - अंजनाबाई त्रिंबक भगत - बहिण - ७० ६ - कांताबाई शंकुनाथ पाटील - बहिण - ६६ असे वरीलप्रमाणे मयतास नजीकचे वारस असून वारसांची नावे यापूर्वीच ७/१२ वर दाखल असल्याने व अनु क्र.६ कांताबाई शंकुनाथ पाटील यांनी आपला हक्क यापूर्वीच फेरफार क्र.३७८४ अन्वये सोडुन दिल्याने फक्त मयताचे नाव ७/१२ वरून कमी केले असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद:- वर्दी अर्ज, व मौजे डावले ता.ठाणे येथील मंजूर फेरफार नोंद क्र.३८७५, ३७८४ वरून)