सातबारा Watch

← डावले

Ferfar #4224 · डावले

ठाणे, ठाणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
116/5
Talathi
नितीन नारायण पिंगळे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026 वारसाने मयत खातेदार कै. सिताबाई पांडुरंग आलीमकर ह्या दि.१०/०६/२०२६ रोजी मयत झाल्या असून त्यांना खालीलप्रमाणे वारस आहेत. अनु.क्र. - नाव - नाते - वय १ - रामदास पांडू आलीमकर (मुलगा) मयत दि.१२/०६/२०११ त्यांचे वारस खालीलप्रमाणे १.१ - सुमित्रा रामदास आलीमकर - सुन (पत्नी) - ६१ १.२ - विश्रांती रामदास आलीमकर - नात (मुलगी) - ३९ १.३ - शुभांगी रामदास आलीमकर - नात (मुलगी) - ४१ १.४ - अश्विनी रामदास आलीमकर - नात (मुलगी) - ३८ १.५ - निशा रामदास आलीमकर - नात (मुलगी) - ३५ १.६ - चमेली रामदास आलीमकर - नात (मुलगी) - ३४ १.७ - प्रशांत रामदास आलीमकर - नातू (मुलगा) - ३० १.८ - अर्चना रामदास आलीमकर - नात (मुलगी) - २८ १.९ - करिश्मा रामदास आलीमकर - नात (मुलगी) - २६ २ - काळूराम पांडू आलीमकर (मुलगा) मयत दि.२२/०२/२०२१ त्यांचे वारस खालीलप्रमाणे २.१ - वंदना काळूराम आलीमकर - सुन (पत्नी) - ५३ २.२ - दामिनी काळूराम आलीमकर - नात (मुलगी) - २९ २.३ - राकेश काळूराम आलीमकर - नातू (मुलगा) - २८ २.४ - रुचिका काळूराम आलीमकर - नात (मुलगी) - २६ २.५ - दिक्षित काळूराम आलीमकर - नातू (मुलगा) - २३ ३ - पद्माकर पांडू आलीमकर - मुलगा - ५८ ४ - जिजाबाई महादू गायकर - मुलगी - ६२ ५ - गंगाबाई गजानन म्हात्रे - मुलगी - ५५ असे वरीलप्रमाणे मयतास वारस असून वारसांची नावे यापूर्वीच ७/१२ वर दाखल असल्याने फक्त मयताचे नाव ७/१२ वरून कमी केले असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद:- वर्दी अर्ज, व मौजे डावले ता.ठाणे येथील मंजूर फेरफार नोंद क्र.११५८, १८२१ व ३०२३ व सत्यप्रतिज्ञा लेखा वरून)