Ferfar #4232 · डावले
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 89/1
- Talathi
- नितीन नारायण पिंगळे
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026अभिहस्तांतरण पत्राने बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमिन १) खान शजरुल्लाह (यांचे क्षेत्र १८८.३८ चौ.मी) २) मोहम्मद आरिफ खान ३) नसीम अहमद शहाबुद्दीन खान (अनु क्र.२ व क्र.३ यांचे क्षेत्र ३९.३१ चौ.मी) यांनी १) जुबैर अहमद आशिक अली शेख २) मोहम्मद मेराज आशिक अली शेख यांजपासुन त्यांच्या अविभाजित हिश्याची अंशत: मिळकत र.रु.११,००,०००/- (अक्षरी अकरा लाख रुपये मात्र) यास दि.08/09/2026 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.18480/2026 अन्वये कायम खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.18480/2026 दि.08/09/2026 वरून )
स.नं. - खरेदी क्षेत्र (चौ.मी)
८९/१ - २२७.६९