सातबारा Watch

← डावले

Ferfar #4236 · डावले

ठाणे, ठाणे · JSON

Type
कुळांची वारस नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
230
Talathi
नितीन नारायण पिंगळे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 वारसाने मयत खातेदार कै. लक्ष्मण काथोड उर्फ लक्ष्मण काथोड म्हात्रे हे दि.२६/०६/१९८२ रोजी मयत झाले असून त्यांना खालीलप्रमाणे वारस आहेत. अनु.क्र. - नाव - नाते - वय १ - लिलाबाई केशव पाटील - मुलगी - ६८ २ - देवकुबाई सिताराम काळेकर - मुलगी - ५६ ३ - कै. भागी शिवा ठाकुर (मुलगी) मयत दि.०९/०९/२०२० त्यांचे वारस खालीलप्रमाणे ३.१ - कै. संतोष शिवा ठाकुर (मुलगा)(नातू) मयत दि.१९/१०/२०१६ त्यांचे वारस खालीलप्रमाणे ३.१.१ - बारकुबाई संतोष ठाकूर - पत्नी (नात सून) - ३८ ३.१.२ - रविता संतोष ठाकूर - मुलगी (पणती) - १६ ३.१.३ - खुशी संतोष ठाकूर - मुलगी (पणती) - १८ अ.क्र. ३.१.२ अ.पा.क आई बारकूबाई संतोष ठाकूर असे वरीलप्रमाणे मयतास वारस असून मयताचे नाव ७/१२ वरून कमी केले असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद:- वर्दी अर्ज, जबाब, पंचनामा, मृत्यूदाखला व सत्यप्रतिज्ञा लेखा वरून)