सातबारा Watch

← डावले

Ferfar #4239 · डावले

ठाणे, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
14/1
Talathi
नितीन नारायण पिंगळे
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026अभिहस्तांतरण पत्राने बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमिन १) अमीर हसन किताबुल्लाह खान (यांचे ३१.८० % म्हणजेच ७३७.७६ चौ.मी ) २) हमीद आलम समीउल्लाह खान (यांचे क्षेत्र १०% म्हणजेच २३३.०० चौ.मी) ३) अफरोज आलम समीउल्लाह खान (यांचे क्षेत्र १०% म्हणजेच २३३.०० चौ.मी) ४) बदरुद्दीन अब्दुल हक खान (यांचे क्षेत्र १५% म्हणजेच ३४८.०० चौ.मी) ५) हसीना बानो अल्लाउद्दीन खान (यांचे क्षेत्र ४.०१% म्हणजेच ९४.०० चौ.मी) ६) शहाजहान सिराजुद्दिन खान (यांचे क्षेत्र २.००५ % म्हणजेच ४६.५१ चौ.मी) ७) सलीमुन्निशा अब्दुल गनी (यांचे क्षेत्र २.००५% म्हणजेच ४६.५१ चौ.मी) यांनी १) श्रीनाथ काशिनाथ पाटील २) मूर्ती काशिनाथ पाटील ३) तानाजी काशिनाथ पाटील यांजपासुन र.रु.९०,००,०००/- (अक्षरी नव्वद लाख रुपये मात्र) यास दि.21/10/2026 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 5 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.20019/2026 अन्वये कायम खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सह दुय्यम निबंधक ठाणे 5 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.20019/2026 दि.21/10/2026 वरून ) स.नं. - खरेदी क्षेत्र (चौ.मी) १४/१ - १७४०.००