Ferfar #4246 · डावले
ठाणे, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अभिहस्तांतरण पत्राने बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमिन रोकय्या बानो कमर आलम सिद्दिकी यांनी १) अयाज कासीम खान २) मुश्ताक अहमद मनसूर शेख ३) शेख जमील अहमद जमालुद्दीन यांजपासुन र.रु.६७,००,०००/- (अक्षरी सदूसष्ट लाख रुपये मात्र) यास दि.05/10/2026 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 5 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.18245/2026 अन्वये कायम खरेदी घेतली असे. स.नं.९४/१ मधील १) मुश्ताक अहमद मनसूर शेख यांचे त्यांच्या अविभाजित हिश्याचे अंशत: क्षेत्र १६६.०० चौ.मी २) शेख जमील अहमद जमालुद्दीन व अयाज कासीम खान यांच्या हिश्याचे संपूर्ण क्षेत्र ३३३.३३ चौ.मी. विक्री केल्याने स.नं.९४/१ मध्ये मुश्ताक अहमद मनसूर शेख यांचे नाव उर्वरित क्षेत्राकरिता तसेच ठेवुन अयाज कासीम खान व शेख जमील अहमद जमालुद्दीन यांचे नाव ७/१२ वरून कमी केले असे. तसेच स.नं.९४/३ मध्ये १) मुश्ताक अहमद मनसूर शेख यांच्या अविभाजित हिश्याचे अंशत: क्षेत्र १६६.०० चौ.मी) २) शेख जमील अहमद जमालुद्दीन यांच्या अविभाजित हिश्याचे अंशत: क्षेत्र ५६.६७ चौ.मी ३) अयाज कासीम खान यांच्या हिश्याचे संपूर्ण क्षेत्र ३३३.३३ चौ.मी विक्री केल्याने स.नं.९४/३ वर मुश्ताक अहमद मनसूर शेख व शेख जमील अहमद जमालुद्दीन यांचे नाव तसेच ठेवुन अयाज कासीम खान यांचे नाव कमी केले असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सह दुय्यम निबंधक ठाणे 5 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.18245/2026 दि.05/10/2026 वरून )
स.नं.
९४/१
९४/३