Ferfar #1989 · डायघर
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 43/2/इ
- Talathi
- नितीन नारायण पिंगळे
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026खरेदीखताने बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमिन अब्दुर रशीद मोहम्मद सई यांनी शोएब अहमद नझीर अहमद खान यांजपासुन र.रु.२,६५,०००/- (अक्षरी दोन लाख पासष्ट हजार रुपये मात्र) यास दि.26/02/2026 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 9 यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्तनोंद क्र.3171/2026 अन्वये कायम खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद :- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सह दुय्यम निबंधक ठाणे 9 यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्तनोंद क्र.3171/2026 दि.26/02/2026 वरून )
स.नं. - खरेदी क्षेत्र (चौ.मी)
४३/२/इ - ८७.००