सातबारा Watch

← डायघर

Ferfar #1991 · डायघर

ठाणे, ठाणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
57/2
Talathi
नितीन नारायण पिंगळे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अभिहस्तांतरण पत्राने बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमिन विजय बाबुराव पाटील यांनी सूर्याजी चिंतामण पाटील यांजपासुन र.रु.९,००,०००/- (अक्षरी नऊ लाख रुपये मात्र) यास दि.10/11/2023 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.25512/2023 अन्वये कायम खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.25512/2023 दि.10/11/2023 वरून ) स.नं. - खरेदी क्षेत्र (चौ.मी) ५७/२ - ३००.००