Ferfar #1035 · दिघे
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 156
- Talathi
- निलेश शांताराम कांबळे
- First seen
- 34h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
बाजुस दाखल केलेल्या स. नं. १५६ क्षेत्र-०.२६.१९ हे.आर.चौ.मी. पो..ख. ०.००.८०हे.आर.चौ.मी. एकूण क्षेत्र-०.३४.१९ हे.आर.चौ.मी. यापैकी क्षेत्र-०.०८.५० हे.आर.चौ.मी. ची जमिन अनुभव फेब्रिकेटर्स तर्फे प्रोप्रायटर राजेंद्र बाबुराव सूर्यवंशी , श्री-तुळजाभवानी स्ट्रील ट्रेडर्स या भागीदार तर्फे भागीदार सचिन किसन सूर्यवंशी व श्री-तुळजाभवानी स्ट्रील ट्रेडर्स या भागीदार तर्फे भागीदार सत्यवती राजेंद्र सुर्यवंशी यांनी जमिनमालक शाताराम गणापया शेट्टी यांचेपासुन रक्कम रुपये ४०००००००/- अक्षरी चार कोटी मात्र यास सह. दुय्यम निबंधक ठाणे क्रं २ यांचेकडील नोंदणीकृत दस्त क्रं २१३७८/२०२४ दिनांक ०७/०८/२०२४ रोजी कायम खरेदीखताने घेतली असे व मा.तहसीलदार ठाणे यांचे काढील पत्र क्र.महसूल/क-१/टे-३/हक्कनोंद-१/कावि-१०९४३/२०२६ दि-०९/१०/२०२६ प्राप्त झाले वरून अभिलेख अद्यावत करणे कामी खरेदी घेणार यांची नावे दाखल केली असे.
लिहुन देणार:-
वनीता शांताराम शेट्टी ,शांताराम गणापया शेट्टी रा. दिघे (खाता क्रमांक139) यांचे गट/सर्व्हे क्रमांक156, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1650 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1650 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
राजेंद्र बाबुराव सूर्यवंशी ,सचिन किसन सूर्यवंशी ,सत्यवती राजेंद्र सूर्यवंशी (खाता क्रमांक :-153) गट/सर्व्हे क्रमांक 156 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1650 हे.आर.चौ.मी
स. नं. १५६ क्षेत्र-०.१६.५० हे.आर.चौ.मी. एकूण क्षेत्र-०.१६.५० हे.आर.चौ.मी. यापैकी क्षेत्र-०.१६.५० हे.आर.चौ.मी.
(नोंद- वर्दी अर्ज ,सत्यप्रतिज्ञा पत्र, सह. दुय्यम निबंधक ठाणे क्रं २ यांचेकडील नोंदणीकृत दस्त क्रं २१३७८/२०२४ दिनांक ०७/०८/२०२४ मा.तहसीलदार ठाणे यांचे काढील पत्र क्र.महसूल/क-१/टे-३/हक्कनोंद-१/कावि-१०९४३/२०२६ दि-०९/१०/२०२६ वरून)
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.ठाणे 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 21378 दिनांक 07/08/2024 प्रमाणे रक्कम रुपये 40000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.