सातबारा Watch

← गोटेघर

Ferfar #3628 · गोटेघर

ठाणे, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
93/1
Talathi
नितीन नारायण पिंगळे
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 29/08/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026खरेदीखताने बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमिन मोहब्बत अली सिद्धिक अली चौधरी यांनी धर्मा लिकऱ्या पाटील व इतर तर्फे कु.मु व स्वत दिनकर चंद्रकांत पाटील तर्फे कु.मु म्हणुन मोहब्बत अली सिद्धिक अली चौधरी यांजपासुन र.रु.१/- यास दि.16/09/2015 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 9 यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्तनोंद क्र.6469/2015 अन्वये कायम खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद :- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सह दुय्यम निबंधक ठाणे 9 यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्तनोंद क्र.6469/2015 दि.16/09/2015 व मा. तहसीलदार ठाणे यांचेकडील पत्र क्र.महसुल/कक्ष-१/ह.नोंद-१/टे-३/कावी-४२७५/२०२६ दि.२१/०८/२०२६ वरून ) स.नं. - खरेदी क्षेत्र (चौ.मी) ९३/१ - १३२० चौ.फुट म्हणजेच १२२.६३ (आज रोजी ७/१२ वर शिल्लक क्षेत्र ९५.०० चौ.मी)