Ferfar #3656 · गोटेघर
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 73/2
- Talathi
- नितीन नारायण पिंगळे
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026खरेदीखताने बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमिन मुश्ताक अहमद फरीद अहमद खान यांनी मेहताब अली मन्शी अली सिद्दिकी यांजपासुन र.रु.३,२१,०००/- (अक्षरी तीन लाख एकवीस हजार रुपये मात्र) यास दि.13/02/2026 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 2 यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्तनोंद क्र.4458/2026 अन्वये कायम खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. नोंद :- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सहदुय्यम निबंधक ठाणे क्र.2 यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्तनोंद क्र.4458/2026 दि.13/02/2026 वरून )
स.नं. - खरेदी क्षेत्र (चौ.मी)
७३/२ - ४५.००