Ferfar #3684 · गोटेघर
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 142
- Talathi
- नितीन नारायण पिंगळे
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026अभिहस्तांतरण पत्राने बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमिन १) मो. जहांगीर २) मोहम्मद आलमगीर यांनी मोहम्मद शाहिद झैनुल आबेदिन शेख यांजपासुन र.रु.६५,००,०००/- (अक्षरी पासष्ट लाख रुपये मात्र) यास दि.24/09/2026 रोजी सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.19676/2026 अन्वये कायम खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. (नोंद- वर्दी अर्ज, इंडेक्स २, सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण पत्र दस्तनोंद क्र.19676/2026 दि.24/09/2026 वरून )
स.नं. - खरेदी क्षेत्र (चौ.मी)
१४२ - ३५७१.०० पैकी १५७.९९