सातबारा Watch

← दहीसर

Ferfar #2990 · दहीसर

ठाणे, ठाणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-24
Certified
—
Gat / Survey
13/9
Talathi
रोहन अशोक वैष्णव
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 खरेदीखताने बाजुस दाखल केलेल्या स.नं.ची जमिन मोहम्मद सलीम जलील खान यांनी गणेश त्रिंबक भोईर यांचेपासुन र.रु. 4,00,000/- (अक्षरी चार लाख रुपये मात्र) सह दुय्यम निबंधक कल्याण 5 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र. 16889/2026 दि. 27/08/2026 अन्वये कायम खरेदीने घेतली असल्याने स.नं. 13/9 क्षेत्र 0.00.95 हे.आर क्षेत्राकरीता मोहम्मद सलीम जलील खान यांचे नाव दाखल करण्यात येऊन अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी नोंद घेण्यात आली असे. जमिनीचे वर्णन :- स.नं. 13/9 क्षेत्र 0.00.95 हे.आर (नोंद :- नोंदणीकृत खरेदीखताची छायांकित प्रत, सुची क्र. 2, सह दुय्यम निबंधक कल्याण 5 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र. 16889/2026 दि. 27/08/2026 वरुन)