सातबारा Watch

← दहीसर

Ferfar #2993 · दहीसर

ठाणे, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
34/1
Talathi
रोहन अशोक वैष्णव
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 खरेदीखताने बाजुस दाखल केलेल्या स.नं.ची जमिन 1) रहेमुल्लाह अब्दुल सत्तार चौधरी 2) अन्वर वकील चौधरी यांनी पार्वतीबाई मोतीराम पाटील च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. रहेमुल्लाह अब्दुल सत्तार चौधरी व अन्वर वकील चौधरी यांचेपासुन र.रु. 17,04,000/- (अक्षरी सतरा लाख चार हजार रुपये मात्र) सह दुय्यम निबंधक कल्याण 1 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र. 16895/2026 दि. 25/08/2026 अन्वये कायम खरेदीने घेतली असल्याने स.नं. 34/1 क्षेत्र 2130.00 चौ.मी. क्षेत्राकरीता 1) रहेमुल्लाह अब्दुल सत्तार चौधरी 2) अन्वर वकील चौधरी यांचे नाव दाखल करण्यात येऊन अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी नोंद घेण्यात आली असे. जमिनीचे वर्णन :- स.नं. 34/1 क्षेत्र 2130.00 चौ.मी. (नोंद :- वदी अर्ज, नोंदणीकृत खरेदीखताची छायांकित प्रत, सुची क्र. 2, सह दुय्यम निबंधक कल्याण 1 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र. 16895/2026 दि. 25/08/2026 तसेच सह दुय्यम निबंधक ठाणे 2 यांचेकडील साठेखत दस्त क्र. 14207/2021 दि. 26/07/2021 व सह दुय्यम निबंधक ठाणे 2 यांचेकडील साठेखत दस्त क्र. 14201/2021 दि. 26/07/2021 वरुन.)