Ferfar #2998 · पिंपरी
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 74
- Talathi
- रोहन अशोक वैष्णव
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026
खरेदीखताने बाजुस दाखल केलेल्या स.नं.ची जमिन मोहम्मद रकीब ऐश मोहम्मद खान यांनी अन्सारी मोहम्मद युसुफ यांचेपासुन र.रु. 3,25,000/- (अक्षरी तीन लाख पंचवीस हजार रुपये मात्र) सह दुय्यम निबंधक ठाणे 2 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र. 1313/2026 दि. 16/01/2026 अन्वये कायम खरेदीने घेतली असल्याने स.नं. 74/- क्षेत्र 29.27 चौ.मी. क्षेत्राकरीता मोहम्मद रकीब ऐश मोहम्मद खान यांचे नाव दाखल करण्यात येऊन अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी नोंद घेण्यात आली असे.
जमिनीचे वर्णन :- स.नं. 74/- क्षेत्र 29.27 चौ.मी.
(नोंद :- वदी अर्ज, नोंदणीकृत खरेदीखताची छायांकित प्रत, सुची क्र. 2, सह दुय्यम निबंधक ठाणे 2 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र. 1313/2026 दि. 16/01/2026 वरुन)