सातबारा Watch

← पिंपरी

Ferfar #3001 · पिंपरी

ठाणे, ठाणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
70/2
Talathi
रोहन अशोक वैष्णव
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 खरेदीखताने बाजुस दाखल केलेल्या स.नं.ची जमिन अमीर हसन किताबुल्लाह खान यांनी 1) राणीबाई चंद्रकांत शेलार 2) आनंद चंद्रकांत शेलार 3) दिपक चंद्रकांत शेलार यांचेपासुन र.रु. 1,34,85,000/- (अक्षरी एक कोटी चौतीस लाख पंच्याऐशी हजार रुपये मात्र) सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र. 12047/2026 दि. 17/06/2026 अन्वये कायम खरेदीने घेतली असल्याने स.नं. 70/2 क्षेत्र 1485.00 चौ.मी. क्षेत्राकरीता अमीर हसन किताबुल्लाह खान यांचे नाव दाखल करण्यात येऊन अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी नोंद घेण्यात आली असे. जमिनीचे वर्णन :- स.नं. 70/2 क्षेत्र 1485.00 चौ.मी. (नोंद :- वदी अर्ज, नोंदणीकृत खरेदीखताची छायांकित प्रत, सुची क्र. 2, सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र. 12047/2026 दि. 17/06/2026 वरुन.)