Ferfar #3003 · पिंपरी
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 11/30
- Talathi
- रोहन अशोक वैष्णव
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026
खरेदीखताने बाजुस दाखल केलेल्या स.नं.ची जमिन हयातुल्ला तालुकदार चौधरी उर्फ हयातुल्ला तालिफदार खान यांनी रमेश लक्ष्मण भारतीया यांचेपासुन र.रु. 3,00,000/- (अक्षरी तीन लाख रुपये मात्र) सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र. 15468/2026 दि. 31/07/2026 अन्वये कायम खरेदीने घेतली असल्याने स.नं. 11/30 क्षेत्र 55.76 चौ.मी. क्षेत्राकरीता हयातुल्ला तालुकदार चौधरी उर्फ हयातुल्ला तालिफदार खान यांचे नाव दाखल करण्यात येऊन अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी नोंद घेण्यात आली असे.
जमिनीचे वर्णन :- स.नं. 11/30 क्षेत्र 55.76 चौ.मी.
(नोंद :- वदी अर्ज, नोंदणीकृत खरेदीखताची छायांकित प्रत, सुची क्र. 2, सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र. 15468/2026 दि. 31/07/2026 वरुन.)