Ferfar #334 · मोकाशी
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 58/2
- Talathi
- रोहन अशोक वैष्णव
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
वारसाने बाजुस दाखल केलेली स.नं. च्या जमिनीचे खातेदार कै. सदानंद सिताराम जेपाल हे दि. 13/11/2015 रोजी मयत झाले असून त्यांना खालीलप्रमाणे वारस आहेत.
1)अर्चना सदानंद जेपाल, वय – 48, नाते – पत्नी,
2)विपुल सदानंद जेपाल, वय – 25, नाते - मुलगा,
3)मोहिनी सुदर्शन म्हात्रे, वय -27, नाते - मुलगी,
वरीलप्रमाणे मयतास कायदेशीर वारस असून याशिवाय अन्य कोणीही वारस नसल्याने मयताचे नाव कमी करून वारसांची नावे दाखल करण्यात येऊन अधिकार अभिलेख अद्यावत करणे कामी नोंद घेतली असे.
जमिनीचे वर्णन :- स.नं.58/2
(नोंद - वर्दी अर्ज, मृत्यू प्रमाणपत्र, वारसांबाबत सत्यप्रतिज्ञापत्र, जबाब-पंचनामा यावरून)