सातबारा Watch

← वालीवली

Ferfar #1130 · वालीवली

ठाणे, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
72/1/ड
Talathi
रोहन अशोक वैष्णव
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 खरेदीखताने बाजुस दाखल केलेल्या स.नं.ची जमिन 1) रेश्मा इफ्तीखार खान 2) फातिमा खातून रियाजअहमद खान यांनी मोहम्मद सऊद खान समीउल्लाह खान यांचेपासुन र.रु. 33,00,000/- (अक्षरी तेहतीस लाख रुपये मात्र) सह दुय्यम निबंधक ठाणे 1 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र. 9303/2026 दि. 22/07/2026 अन्वये कायम खरेदीने घेतली असल्याने स.नं. 72/1/ड क्षेत्र 500.00 चौ.मी. क्षेत्राकरीता 1) रेश्मा इफ्तीखार खान 2) फातिमा खातून रियाजअहमद खान यांचे नाव दाखल करण्यात येऊन अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी नोंद घेण्यात आली असे. जमिनीचे वर्णन :- स.नं. 72/1/ड क्षेत्र 500.00 चौ.मी. (नोंद :- वदी अर्ज, नोंदणीकृत खरेदीखताची छायांकित प्रत, सुची क्र. 2, सह दुय्यम निबंधक ठाणे 1 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र. 9303/2026 दि. 22/07/2026 वरुन)