Ferfar #1132 · वालीवली
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 65/2
- Talathi
- रोहन अशोक वैष्णव
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
खरेदीखताने बाजुस दाखल केलेल्या स.नं.ची जमिन शजरुननिशा शब्बीर खान यांनी मोह. शब्बीर मोह. मुकीम खान यांचेपासुन र.रु. 8,00,000/- (अक्षरी आठ लाख रुपये मात्र) सह दुय्यम निबंधक भिंवडी 3 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र. 11184/2026 दि. 11/09/2026 अन्वये कायम खरेदीने घेतली असल्याने स.नं. 65/2 क्षेत्र 121.00 चौ.मी. क्षेत्राकरीता शजरुननिशा शब्बीर खान यांचे नाव दाखल करण्यात येऊन अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी नोंद घेण्यात आली असे.
जमिनीचे वर्णन :- स.नं. 65/2 क्षेत्र 121.00 चौ.मी.
(नोंद :- वदी अर्ज, नोंदणीकृत खरेदीखताची छायांकित प्रत, सुची क्र. 2, सह दुय्यम निबंधक भिंवडी 3 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र. 11184/2026 दि. 11/09/2026 वरुन.)