सातबारा Watch

← वालीवली

Ferfar #1133 · वालीवली

ठाणे, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
54/2
Talathi
रोहन अशोक वैष्णव
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 खरेदीखताने बाजुस दाखल केलेल्या स.नं.ची जमिन 1) तबस्सुम अख्लाक खान 2) तरन्नुम आरीफ खान यांनी श्रीपत चाहु पाटील यांचेपासुन र.रु. 35,00,000/- (अक्षरी पस्तीस लाख रुपये मात्र) सह दुय्यम निबंधक ठाणे 2 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र. 15687/2022 दि. 08/07/2022 अन्वये मौजे-वालीवली येथील स.नं. 54/2 क्षेत्र 604.00 चौ.मी. कायम खरेदीने घेतलेली आहे. परंतु, 7/12 चे कब्जेदार सदरी खरेदी देणार यांचे नावे 244.00 चौ.मी. इतके क्षेत्र शिल्लक असल्याने शिल्लक क्षेत्राकरीता नाव दाखल करण्याबाबत अर्जदार यांनी सत्यप्रतिज्ञापत्र दाखल केले असल्याने व नोंदणीकृत खरेदीखताच्या अनुषंगाने 1) तबस्सुम अख्लाक खान 2) तरन्नुम आरीफ खान यांचे नाव दाखल करण्यात येऊन अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी नोंद घेण्यात आली असे. जमिनीचे वर्णन :- स.नं. 54/2 क्षेत्र 244.00 चौ.मी. (नोंद :- वदी अर्ज, नोंदणीकृत खरेदीखताची छायांकित प्रत, सुची क्र. 2, सह दुय्यम निबंधक ठाणे 2 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र. 15687/2022 दि. 08/07/2022 तसेच सत्यप्रतिज्ञापत्र यावरुन.)