सातबारा Watch

← भंडार्ली

Ferfar #1786 · भंडार्ली

ठाणे, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
71/2/ब
Talathi
रोहन अशोक वैष्णव
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 खरेदीखताने बाजुस दाखल केलेल्या स.नं.ची जमिन भानुदास पंढरीनाथ पाटील यांनी 1) मोहम्मद इस्माईल हमीदुल्लाह चौधरी 2) मान्यता देणार – सरवरे आलम मकसूद अहमद खान 3) मान्यता देणार – शब्बीर अहमद इब्राहिम सिद्धिकी यांचेपासुन र.रु. 27,00,000/- (अक्षरी सत्तावीस लाख रुपये मात्र) सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र. 21762/2026 दि. 26/10/2026 अन्वये कायम खरेदीने घेतली असल्याने स.नं. 71/2/ब क्षेत्र 500.00 चौ.मी. क्षेत्राकरीता भानुदास पंढरीनाथ पाटील यांचे नाव दाखल करण्यात येऊन अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी नोंद घेण्यात आली असे. जमिनीचे वर्णन :- स.नं. 71/2/ब क्षेत्र 500.00 चौ.मी. (नोंद :- वदी अर्ज, नोंदणीकृत खरेदीखताची छायांकित प्रत, सुची क्र. 2, सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र. 21762/2026 दि. 26/10/2026 वरुन.)