Ferfar #2963 · नागांव
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 228/9
- Talathi
- विजय छगन गडवे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
श्री.सुनिल बाळाराम मोकाशी यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर २२८/९ वरील खातेदार कै. बाळाराम काळू मोकाशी हे दिनांक 21/11/2018 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
१) सुमन बाळाराम मोकाशी नाते :पत्नी (मयत दि.०३/०५/२०२५)
२) सुनिल बाळाराम मोकाशी नाते : मुलगा , वय : ३९
३) अनिल बाळाराम मोकाशी , नाते : मुलगा, वय :३७,
४) दर्शना लालचंद्र पाटील , नाते : मुलगी, वय :३४,
५) प्रगती प्रकाश म्हात्रे , नाते : मुलगी, वय :३१,
६) गजानन बाळाराम मोकाशी , नाते : मुलगा, वय :२९,
(नोंद- वर्दीअर्ज, मृत्युप्रमाणपत्र, सत्यप्रतिज्ञापत्र, जबाब–पंचनामा यावरून.)