Ferfar #2968 · नागांव
ठाणे, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
श्री.नवनाथ मोतीराम पाटील यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर २६/३,२८/६,२८/१२,३१/२,५०/२,१०८/८,२४२/५, वरील खातेदार कै. मोतीराम कृष्णा पाटील हे दिनांक १२/०१/२०२० रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
१)सोनुबाई मोतीराम पाटील नाते : पत्नी , (मयत दि. १२/०१/२०२०)
२)नरेश मोतीराम पाटील नाते :मुलगा , वय: ५६
३)नवनाथ मोतीराम पाटील नाते : मुलगा , वय : ५४
४)निर्मला गजानन मुंबईकर , नाते : मुलगा, वय :५२,
५)पुष्पा श्रीधर काळण , नाते : मुलगी, वय :४४,
६)प्रगती सुनिल पाटील , नाते : मुलगी, वय :४२,
(नोंद- वर्दीअर्ज, मृत्युप्रमाणपत्र, सत्यप्रतिज्ञापत्र, जबाब–पंचनामा यावरून.)