सातबारा Watch

← खडकी बु.

Ferfar #613 · खडकी बु.

भिवंडी, ठाणे · JSON

Type
गहाण खत
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
82/1
Talathi
किसन परसु हंबीर
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून घेणार :बसीन कथोलिक को.ऑप.बँक लि., बोरीवली शाखा लिहून देणार : परशुराम भास्कर माळी व इतर 3 यांनी दुय्यम निबंधक भिवंडी - 1 यांचेकडील दस्त क्रमांक 10457 दिनांक 21/05/2026 प्रमाणे 1)परशुराम भास्कर माळी 2) तृषा नरेश गौरी तर्फे कुलमुखत्यारी ज्योती नरेश गौरी 3)ज्योती नरेश गौरी 4) जयेश परशुराम माळी यांनी रक्कम रुपये 52,00000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 82/1 वर गहाणखत दिलेवरुन परशुराम भास्कर माळी व इतर 3 यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत, दुय्यम निबंधक भिवंडी-3 यांचे कडील चुक दुरुस्ती पत्र दस्त क्र.8343/2026 दिनांक 17/06/2026, सूची क्र.2 व मा.बँक व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक BCC/BOR/EDLNO/2026 दिनांक 19/06/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात गहाणखताचा बोजा दाखल केले.