सातबारा Watch

← लाखिवली

Ferfar #1523 · लाखिवली

भिवंडी, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
151/1
Talathi
किसन परसु हंबीर
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- निशाल तुकाराम पठारे ,रंजीता तुकाराम पठारे ,विशाल तुकाराम पठारे ,सागर तुकाराम पठारे -रा. लाखिवली (खाता क्रमांक 275) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 151/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1800 हे.आर.चौ.मी पो.ख. क्षेत्र 0.01.00 हे.आर.चौ.मी. पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : सुलोचना विजय इताडकर , (खाता क्रमांक :-575 )गट/सर्व्हे क्रमांक 151/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.भिवंडी 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10656 दिनांक 07/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 4,83,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद- खरेदीखताची प्रत, सूची क्र.-2 तसेच मा.तहसीलदार साहेब भिवंडी यांचेकडील पत्र क्र.मशा/कक्ष-1/टे-3/हक्कनोंद-1 कावी-12/2025/9516 दिनांक 04/12/2025 नुसार केली असे.