Ferfar #3178 · पाये
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 3/1/न
- Talathi
- एस. बी. शिंदे
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
आत्माराम उंदऱ्या रायकर रा. पाये(खाता क्रमांक 6) गट/सर्व्हे क्रमांक 3/1/न, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.6100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
कैलास जनार्दन रायकर ,तुषार नरेश रायकर ,निशिकांत जनार्दन रायकर ,भुषण नरेश रायकर ,विराज जगदीश रायकर , (खाता क्रमांक :-1083)गट/सर्व्हे क्रमांक 3/1/न लागवडीयोग्य क्षेत्र 0.6100 आणि पोटखराब क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक भिवंडी 2 जिल्हा ठाणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 13537 दिनांक 06/10/2023 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.