Ferfar #1207 · गाणे
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 104/1/ब
- Talathi
- रूपेश मधुकर कारभारी
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
श्री.सुनिल बळीराम पाटील यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं १०४/१/ब या मधिल खातेदार कै.बारकुबाई कुंडलीक पाटील ह्या दि. २२/११/२००६ रोजी मयत झाल्या आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले आहे. त्यांना खालीलप्रमाणे वारस आहेत.
१. अशोक पुंडलिक पाटील, वय: ६७ वर्ष, नाते: मुलगा
२. अनुसया वसंत भोईर, वय: ६२ वर्ष, नाते: मुलगी
३. शांताबाई पुंडलिक पाटील उर्फ शांताबाई प्रभाकर भालेकर, वय: ६१ वर्ष, नाते: मुलगी
४. बळीराम पुंडलिक पाटील, मयत दि. ०१/०२/२०२७, नाते: मुलगा
४.१. वासंती बळीराम पाटील, वय: ७३ वर्ष, नाते: सून
४.२. सुनील बळीराम पाटील, वय: ४१ वर्ष, नाते: नातु
४.३. योगेश बळीराम पाटील, वय: ३८ वर्ष, नाते: नातु
४.४. रेखा प्रदीप पाटील, वय: ४४ वर्ष, नाते: नात
४.५. योगिता सुरेंद्र पाटील, वय: ३३ वर्ष, नाते: नात
५. बाळाराम पुंडलिक पाटील, मयत दि. १९/०२/२०१५, नाते: मुलगा
५.१. वत्सला बाळाराम पाटील, वय: ६६ वर्ष, नाते: सुन
५.२. लालचंद्र बाळाराम पाटील, वय: ५५ वर्ष, नाते: नातु
५.३. काळूराम बाळाराम पाटील, वय: ४१ वर्ष, नाते: नातु
५.४. भालचंद्र बाळाराम पाटील, मयत दि. १९/०९/२०१३, नाते: नातु
५.४.१. तृप्ती भालचंद्र पाटील, वय: ४४ वर्ष, नाते: नातसून
५.४.२. मानसी भालचंद्र पाटील, वय: २३ वर्ष, नाते: पणती
५.४.३. मनस्वी भालचंद्र पाटील, वय: २१ वर्ष, नाते: पणती
५.४.४. वेदीका भालचंद्र पाटील, वय: १९ वर्ष, नाते: पणती
६. दसरुबाई पुंडलिक पाटील, मयत दि. २७/०४/२०२४, नाते: मुलगी
६.१. कांती प्रकाश म्हात्रे, वय: ४९ वर्ष, नाते: नात
६.२. उल्का रामदास भोईर, वय: ४१ वर्ष, नाते: नात
मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात वर्दी अर्ज, सत्यप्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला, मंजूर फेरफार अन्वये मयतचे नावे कामी केली असे.