Ferfar #1325 · वडघर
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-07-29
- Objection until
- 2026-08-18
- Certified
- —
- Gat / Survey
- 31/27
- Talathi
- सुरेश गोमा राठोड
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/07/2026
लिहुन देणार:-
जितेंद्र गुरुनाथ पाटील, दशरथ गुरुनाथ पाटील, पंडित गुरुनाथ पाटील यांचे गट/सर्व्हे क्रमांक 31/27 खाता क्रमांक 478 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र 13.4025 आर.चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार :
मे. एन्विरो सेफ्टी प्रा. लि. तर्फे अधिकृत स्वाक्षरी कर्ता संदीप प्रभाकर दिवटे व डायरेक्टर निधी खुल्लार, (खाता क्रमांक :-1936) गट/सर्व्हे क्रमांक 31/27 अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र 13.4025 आर.चौ.मी.
यांना दुय्यम निंबधक भिवंडी 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 9767 दिनांक 13/09/2022 प्रमाणे रक्कम रुपये 600000 घेऊन खरेदी दिली. सदर दस्तास यादगिरी एलैय्या बेरगू यांनी मान्यता दिल्याने सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.